घरव्हिडिओआलिया आणि रणबीरला या अभिनेत्री काय म्हणाल्या पहा.

आलिया आणि रणबीरला या अभिनेत्री काय म्हणाल्या पहा.

Related Story

- Advertisement -

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची मोठी चर्चा रंगली आहे .आलियाने पहिला फोटो शेअर केल्यापासून तिच्यावर कंमेंटचा वर्षाव होत आहे यातील दोन कंमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे .

- Advertisement -