- Advertisement -
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा आमीर खानच्या सिनेमाची जेवढी चर्चा होते, त्या प्रमाणे आमीरचा जावई कोण आहे? याची चर्चा रंगू लागलीये. नुकतंच सोशल मीडियावर आमीरच्या लेकीचा केळवण स्पेशल उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. नेमकं आमीरचा होणारा जावाई आहे तरी कोण? जाणून घेऊया –
- Advertisement -