घरव्हिडिओसाईबाबा संस्थानकडून कोविड सेंटरला २ दिवस आमरसाचे भोजन

साईबाबा संस्थानकडून कोविड सेंटरला २ दिवस आमरसाचे भोजन

Related Story

- Advertisement -

शिरुर येथील एका शेतकरी साईभक्ताने सेंद्रीय पद्धतीने पिकविलेले २ हजार ५०० किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त‍व्यवस्था, शिर्डीच्या श्री साईप्रसादालयात देणगी स्‍वरुपात दिले आहेत. हे आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले आणि उच्च प्रतीचे असून संस्थानच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील व्यक्तींना भोजनात प्रसाद म्हणून आमरस दिला जाणार आहे.

- Advertisement -