घरव्हिडिओआम आदमी पार्टी लढवणार विधानसभा, ‘वंचित’सोबत आघाडीची बोलणी

आम आदमी पार्टी लढवणार विधानसभा, ‘वंचित’सोबत आघाडीची बोलणी

Related Story

- Advertisement -

आम आदमी पक्षानं देखील यंदा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अंदाजे ५० जागा लढवण्याचा आपचा विचार आहे. त्याचबरोबर त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याची तयारी दाखवली आहे.

- Advertisement -