Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ BMC निवडणूक ठाकरे आणि आप एकत्र लढणार?

BMC निवडणूक ठाकरे आणि आप एकत्र लढणार?

Related Story

- Advertisement -

एकनाथ शिंदेंची बंडखोरी, शिवसेनेतील फूट, उद्धव ठाकरेंची रणनिती, शिंदेंचा पलटवार सध्या माध्यमांवर याच बातम्या सातत्याने समोर येतायत, यातच भर म्हणून आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राजकारणाला आणखी वेग आलाय. मातोश्रीवर झालेल्या उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता नाकारण्यात येत नाहीये.

- Advertisement -