Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संकटं अनेक, विघ्नहर्ता फक्त एक..

संकटं अनेक, विघ्नहर्ता फक्त एक..

Related Story

- Advertisement -

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती म्हणजे श्री गजानन. महाराष्ट्रात गणेशाची आराधना आणि सेवा मोठ्या भक्तिभावाने आणि चैतन्यपूर्ण वातावरणात केली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे विविध संकटांचा सामना सामान्यांना करावा लागतो आहे. या संकटातून आपल्या सगळ्यांना तारून नेण्याची आणि पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याची क्षमता श्री गजाननामध्ये आहे, अशी आपल्या सगळ्यांचीच नितांत श्रद्धा आहे. याच श्रद्धेवर आधारित असे व्हिडिओ कॅम्पेन आपलं महानगर आणि mymahanagar. com ने केले आहे. तुम्हाला हे कॅम्पेन कसे वाटले नक्की कळवा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत हे कॅम्पेन नक्की पोहोचवा. गणपती बाप्पा मोरया…

- Advertisement -