घरव्हिडिओफ्रेंडशिप डे निमित्त 'आपली यारी' गाण प्रेक्षकांच्या भेटीला

फ्रेंडशिप डे निमित्त ‘आपली यारी’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने गुरूवारी ‘आपली यारी’ हे गाणे सोशल मीडियावर लाँच केलं आहे. ‘फ्रेंडशिप डे’च्या मुहूर्तावर ‘आलेल्या या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इंन्फ्लुएन्सर दिसत आहेत. तसेच या गाण्याला निव्वळ 12 तासांमध्ये 1 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.

- Advertisement -