घरव्हिडिओऐश्वर्या-अभिषेकसोबत आराध्या एअरपोर्टवर स्पॉट

ऐश्वर्या-अभिषेकसोबत आराध्या एअरपोर्टवर स्पॉट

Related Story

- Advertisement -

अभिषेक बच्चन, ऐश्वर्या आणि आराध्या एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्यावेळी ऐश्वर्याने ब्लॅक कलरचं जॅकेट परिधान केलं होतं. तर आराध्याने सुद्धा ब्लॅक जॅकेट आणि ब्लॅक पॅन्ट परिधान केली होती. तसेच अभिषेकने पिंक कलरचा टीशर्ट परिधान केला होता.

- Advertisement -