- Advertisement -
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक अभिनेत्री ऐश्वर्या राय बद्दल केलेल्या वकत्यामुळे चर्चेत आलाय.मात्र वादग्रस्त विधान केल्यानंतर अब्दुल रझाकने माफीही मागितली. मात्र तो पर्यंत रझाकचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात
- Advertisement -