Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मविआ सरकारच्या काळात अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली इच्छा

मविआ सरकारच्या काळात अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली इच्छा

Related Story

- Advertisement -

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मांडला होता, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. अडीच वर्षांत उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसले. मी मंत्री असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय दिसणार? असं म्हणत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

- Advertisement -