घर व्हिडिओ सचिन अहिर अब्दुल सत्तारांवर भडकले

सचिन अहिर अब्दुल सत्तारांवर भडकले

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांसदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध केलाय. सत्तारांसारखे कृषीमंत्री राज्याला लाभणे, हे दुर्दैव असल्याचं अहिर यांनी म्हटलंय.

- Advertisement -