घरव्हिडिओ'रान बाजार' वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया

‘रान बाजार’ वेब सीरिजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

सामाजिक, राजकीय किनार असलेली वेब सीरिज ‘रान बाजार’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिजीत पानसे यांनी या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रान बाजार वेब सीरिजचं नाव यापूर्वी दुसरं ठरवण्यात आलं होतं. मात्र नावामुळे कोणताही वाद निर्माण होऊ नये, असं त्यांनी सांगितलं आहे. नेमकं ते काय म्हणाले जाणून घेऊयात.

- Advertisement -