घरव्हिडिओ‘गुरूनाथ सुभेदारनंतर अशी भुमिका वाट्याला येणं भाग्यच’

‘गुरूनाथ सुभेदारनंतर अशी भुमिका वाट्याला येणं भाग्यच’

Related Story

- Advertisement -

संजय दत्त यांची निर्मीती असलेला ‘बाबा’ हा चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुक-बधिर आई वडिल आणि त्यांच्या मुलाची ही गोष्ट आहे. यात अभिजीत खांडकेकर एका महत्त्वाच्या भुमिकेत आहे.

- Advertisement -