घरव्हिडिओ'बांबू'चा ट्रेलर रिलीज, अभिनयला मिळणार का त्याचं खरं प्रेम?

‘बांबू’चा ट्रेलर रिलीज, अभिनयला मिळणार का त्याचं खरं प्रेम?

Related Story

- Advertisement -

प्रेमातील अनुभव सांगणाऱ्या ‘बांबू’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलरमध्ये अभिनय बेर्डे आपल्याला एका साध्या मुलाच्या भूमिकेत दिसतोय. जो प्रेमभंगाच्या काळात प्रत्येक मुलीला रडायला खांदा देतोय. प्रत्येक मुलगी त्याला ‘त्या’ नजरेनं कधी बघतंच नाही. खऱ्या प्रेमाच्या शोधात असतानाच त्याच्या आयुष्यात ‘त्या’ नजरेनं बघणारी मुलगी येते. मात्र या प्रेमात मित्र पार्थ भालेराव प्रेमाच्या आड येताना दिसतोय. आता अभिनयला त्याचं खरं प्रेम मिळणार का, की प्रेमात बांबू लागणार, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.

- Advertisement -