घरव्हिडिओ२०३० मध्ये अबू सालेमच्या शिक्षेचा कालावधी संपुष्टात येणार

२०३० मध्ये अबू सालेमच्या शिक्षेचा कालावधी संपुष्टात येणार

Related Story

- Advertisement -

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा दोषी कुख्यात गँगस्टर अबू सालेमची चर्चा सध्या राज्यात जोरदार होत आहे. कारण सालेमच्या २५ वर्षांची शिक्षा ही आता २०३० साली संपणार आहे. तसेच सालेमला जास्तीत जास्त २५ वर्षांची शिक्षा देण्याचे आश्वासन पूर्ण केले जाईल, असे केंद्रीय गृहसचिवांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. मात्र, अबू सालेम २०३० मध्ये तुरुंगातून शिक्षा संपवून बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जातेय, नक्की हे प्रकरण काय आणि घटना काय आहे हे जाणून घेऊयात.

- Advertisement -