- Advertisement -
एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रेल्वे प्रशासनाने तिकीटाच्या दरात कपात केली. मात्र यानंतरही हार्बर लाईनवरील प्रवाशांच्या संख्येत भर पडली नसल्याने आता या लाईनवरली एसी लोकल ट्रेन वळवण्याचा निर्णय रेल्वे कडून घेण्यात येणार आहे.
- Advertisement -