Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ १५ सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष होईल सुरू

१५ सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष होईल सुरू

Related Story

- Advertisement -

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शैक्षणिक वर्ष ऑफलाईन सुरु आहे. पण, येत्या १५ सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरु होईल. पण ऑनलाईन की ऑफलाईन हे अद्याप सांगू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

- Advertisement -