घरव्हिडिओपवई गणेश घाटात भीषण अपघात; चालक सुखरूप

पवई गणेश घाटात भीषण अपघात; चालक सुखरूप

Related Story

- Advertisement -

जोगेश्वरीहून कांजूरमार्ग दिशेने पेपर घेऊन जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. गाडी पवई गणेश घाट येथे पोहोचताच गाडीचे चालक सुरज सावंत यांचे डोळे मिटल्याने गाडी थेट भल्यामोठ्या गटारात कोसळली. यामध्ये सुदैवाने गाडीचे चालक सुखरूप आहे. मात्र, गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -