Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ १६ हजारांचा गुटखा जप्त करत आरोपीला अटक

१६ हजारांचा गुटखा जप्त करत आरोपीला अटक

Related Story

- Advertisement -

संगमनेर शहरातील अवैध धंदे काही केल्या बंद होत नसल्याचे चित्र समोर येत आहे. संगमनेरातील ऑरेंज कॉर्नर वसाहती जवळ राहणाऱ्या आणि टपरी टाकून चहाचा व्यवसाय चालविणाराच गुटखा तस्कर म्हणून समोर आला आहे. शहर पोलिसांनी त्याच्या टपरीवर मारलेल्या छाप्यात तब्बल १६ हजारांचा गुटखा आढळला असून तो बाळगणार्‍या जाकीर यूसुफ पठाण याला गजाआड करण्यात आले आहे. या कारवाईने गुटख्यासह अन्य अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -