घरव्हिडिओपिंपरी चिंचवडमध्ये बनावट RTPCR रिपोर्ट

पिंपरी चिंचवडमध्ये बनावट RTPCR रिपोर्ट

Related Story

- Advertisement -

कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर बऱ्याचदा कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. याद्वारे आरटीपीसीआर चाचणी किंवा रॅपिड टेस्ट केल्या जातात. त्यानंतर रिपोर्ट काय येतो याकडे संपूर्ण लक्ष असते. परंतु, आता रिपोर्टमध्ये सुद्ध बनावटगिरी सुरु झाली आहे. पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये अशाच एका टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.

- Advertisement -