घरव्हिडिओकोरोनाच्या औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना चाप

कोरोनाच्या औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना चाप

Related Story

- Advertisement -

कोरोनावर प्रभावशाली ठरत असलेल्या रेमडेसिवीर व टोसिलीझुमॅब या औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत आहे. दोन आठवड्यामध्ये राज्याच्या अन्न व औषध विभागाने धडक कारावाई करून मुंबई, ठाणे , मीरा रोड व उल्हासनगर येथून मोठ्या प्रमाणात साठा जप्त करत १५ जणांना अटकही केली. या धडक कारावाईबद्दल अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांच्याशी ‘आपलं महानगर-माय महानगर’ने साधलेला संवाद.

- Advertisement -