Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ करोनासंदर्भातल्या अफवांवर सायबर सेलची नजर

करोनासंदर्भातल्या अफवांवर सायबर सेलची नजर

Related Story

- Advertisement -

करोना विषाणूचा प्रभाव जगभर मोठ्या प्रमाणात होत असताना, त्याच गतीने सोशल मीडियावर सुद्धा करोना संदर्भात अफवांचे पीक आले आहे. त्यामुळे त्यावर आता सायबर सेलकडून कारवाईचं अस्त्र उगारलं जाणार आहे. त्याशिवाय नागरिकांनी देखील अशा अफवांवर विश्वास ठेऊन त्या फॉरवर्ड करू नयेत, असं आवाहन सायबर सेलकडून केलं जात आहे.

- Advertisement -