Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अर्जुन कपूरची फोटोसाठी स्पेशल पोज

अर्जुन कपूरची फोटोसाठी स्पेशल पोज

Related Story

- Advertisement -

अर्जुन कपूर नेहमीच विविध लूकमध्ये पाहायला मिळतो. सध्या अर्जुन कपूरच्या एक व्हिलन रिटर्न या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. जुहूच्या एका हॉटेलमध्ये अभिनेता अर्जुन कपूर स्पॉट झाला. त्यावेळी अर्जुन एक हटके लूकमध्ये दिसत होता. अर्जुनने फोटोसाठीसुद्धा काही खास पोज दिल्या. त्यावेळी त्याने हातात यल्लो मास्क घेऊनसुद्धा फोटोसाठी काही पोज दिलीय. अर्जुनच्या हातात दिसणारा यल्लो मास्क हा अनेक व्हिलन रिटर्न या चित्रपटाशी संबंधित आहे. Arjun Kapoor always appears in different looks. Currently, Arjun Kapoor’s film ‘Villain Returns’ is being discussed everywhere. A hotel in Juhu
Actor Arjun Kapoor was spotted in. At that time, Arjun was seen in a strange look. Arjun also did some special poses for the photo. At that time, he also took a Yello Mask and posed for a photo. The Yello Mask in Arjun’s hand is associated with several villain returns.

- Advertisement -