घर व्हिडिओ हेमा मालिनीने सादर केला 'गंगा' नृत्यनाटिकेचा प्रीमियर

हेमा मालिनीने सादर केला ‘गंगा’ नृत्यनाटिकेचा प्रीमियर

Related Story

- Advertisement -

हेमा मालिनी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत ‘गंगा’ या नृत्यनाटिकेचा प्रीमियर सादर केला. ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर योजना सुरू केली आहे. याबाबत हेमा मालिनी म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारच्या या उदात्त उपक्रमात सहभागी होताना मला अभिमान वाटतो. याचे ध्येय तरुणांना आपल्या नद्यांशी जोडण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी जागृत करणे आहे, असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -