घरव्हिडिओअभिनेता जयवंत वाडकर यांची कोरोना संशयितावर प्रतिक्रिया

अभिनेता जयवंत वाडकर यांची कोरोना संशयितावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

गोरेगावच्या बिंबिसार येथील म्हाडा कॉलनीमध्ये एकूण चार कोरोना संशयित आढळले आहेत. त्यामुळे येथील संपूर्ण परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. मराठीलीत बहुतांश कलाकार या कॉलनीत राहतात. सध्या तेदेखील लॉकडाऊनचे नियम पाळत असून होम क्वारंटाइन आहेत. कोरोना संशयित आढळल्यानंतर अभिनेता जयवंत वाडकर यांनी बिंबिसार परिसरातील अनुभव मांडला.

- Advertisement -