Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अभिनेता किरण मानेची मोदींवर अप्रत्यक्षपणे उपरोधिक टीका

अभिनेता किरण मानेची मोदींवर अप्रत्यक्षपणे उपरोधिक टीका

Related Story

- Advertisement -

‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तुकोबांच्या एका अभंगाचा संदर्भ देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे उपरोधिक टीका केली आहे. नेमकी काय टीका केली आहे पाहुया.

- Advertisement -