घरगणेशोत्सव २०१८आर के स्टुडिओच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत रणबीर कपूर

आर के स्टुडिओच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत रणबीर कपूर

Subscribe

अभिनेता रणबीर कपूर याने आर. के. स्टुडिओच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी त्याने काका रणधीर कपूर यांच्यासोबत गणरायाचं दर्शन घेतलं. आर. के. स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे यंदाचं आर. के. स्टुडिओच्या गणेशाचं शेवटचं वर्षच ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -