आर के स्टुडिओच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ऋषी कपूर

अभिनेते ऋषी कपूर यांनी आर. के. स्टुडिओच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं. आर. के. स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे यंदाचं आर. के. स्टुडिओच्या गणेशाचं शेवटचं वर्षच ठरण्याची शक्यता आहे.