Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ एकसे एक हीट चित्रपट देणाऱ्या चॉकलेट हिरोचा प्रवास

एकसे एक हीट चित्रपट देणाऱ्या चॉकलेट हिरोचा प्रवास

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांना एक आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. सलग दुसऱ्या दोन कलाकार गमावल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -