Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अभिनेता सोनू सूद शिकवतोय मास्क बनवायला

अभिनेता सोनू सूद शिकवतोय मास्क बनवायला

Related Story

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेता सोनू सूद सध्या त्याच्या कार्यामुळे खुपच चर्चेत आला आहे. त्याने राज्यातील हजारो मजुरांना स्वतःच्या खर्चाने त्यांच्या गावी पाठवले आहे. त्यामुळे सगळीकडून सोनूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे बंधनकारक आणि अत्यावश्यक बनले आहे. घरच्या घरी फाईल फोल्डरपासून सोप्या पद्धतीने मास्क कसा बनवायचा हे अभिनेता सोनू सूद दाखवत आहे.

- Advertisement -