Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विद्युतने केले चाहत्यांसोबत फोटो क्लिक

विद्युतने केले चाहत्यांसोबत फोटो क्लिक

Related Story

- Advertisement -

अभिनेता विद्युत जामवालचा प्रत्येक चित्रपटातच एक वेगळा अंदाज नेहमीच दिसतो. अशाच देसी लूक मध्ये विद्युत जामवाल दिसला. विद्युत जामवालचा खुदा हाफिज चॅप्टर २ हा चित्रपट ८ जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटरचा स्पेशल शो ठेवण्यात आला होता. या चित्रपटातील सर्व तंत्रज्ञ मंडळी आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा स्पेशल शो ठेवण्यात आला होता. त्यावेळी विद्युतने सर्वांसोबत फोटो सुद्धा क्लिक केले. आणि चित्रपटाबद्दल सुद्धा बोलला.

Actor Vidyut Jammwal always has a different look in every movie. Vidyut Jamwal was seen in a similar desi look. Vidyut Jamwal’s Khuda Hafiz Chapter 2 released on 8 July. A special show was held for this movie. This special show was held for all the technicians of the film and their families. At that time, Vidyut also clicked photos with everyone. And also talked about the movie

- Advertisement -