Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ सर्वाधिक मानधन घेते पण मेकअप करण्यास नकार देते

सर्वाधिक मानधन घेते पण मेकअप करण्यास नकार देते

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री म्हटल का मेकअप हा आलाच. मग, शुटींग करता असो किंवा इतरवेळी. अभिनेत्रीला मेकअप हा हवाच असतो. पण, अशी एक अभिनेत्री आहे, जी मेकअपच करत नाही. ही आहे दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री सई पल्लवी. मात्र, सई मेकअप का करत नाही, याचे नेमके कारण तरी काय आहे? जाणून घ्या.

- Advertisement -