Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अभिनेत्री शिवालिका आणि अभिनेता विद्युत जामवाल एअरपोर्टवर दिसले

अभिनेत्री शिवालिका आणि अभिनेता विद्युत जामवाल एअरपोर्टवर दिसले

Related Story

- Advertisement -

खुदा हाफिज चॅप्टर २ या चित्रपटाची चर्चा सध्या सुरू आहे. याच चित्रपटातील अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय आणि अभिनेता विद्युत जमवाल हे दोन कलाकार या चित्रपटाचे अहमदाबाद येथे प्रमोशन करून परतत असताना विमानतळावर स्पॉट झाले. त्यावेळी विद्युत जामवाल खूपच डॅशिंग लूकमध्ये दिसत होता तर शिवालिकासुद्धा खूप क्युट दिसत होती. अभिनेता विद्युत जामवाल यांच्या टी-शर्टवर असलेल्या मेसेजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Khuda Hafiz Chapter 2 is currently being discussed. Actress Shivalika Oberoi and actor Vidyut Jamwal from the same film were spotted at the airport while returning from promoting the film in Ahmedabad. At that time Vidyut Jamwal was looking very dashing while Shivalika was also looking very cute. Actor Vidyut Jamwal’s message on his T-shirt caught everyone’s attention

- Advertisement -