घरव्हिडिओबिग बॉसच्या घरात पुन्हा येतेय शिवानी सुर्वे

बिग बॉसच्या घरात पुन्हा येतेय शिवानी सुर्वे

Related Story

- Advertisement -

बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलेली एकमेव स्पर्धक अभिनेत्री शिवानी सुर्वेची पुन्हा एकदा एन्ट्री होणार आहे. या आठवड्यात विक एन्डच्या डावात रविवारी शिवानी सुर्वे बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

- Advertisement -