Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ अभिनेत्री स्पृहा जोशीचे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महत्त्वाचं आवाहन

अभिनेत्री स्पृहा जोशीचे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महत्त्वाचं आवाहन

Related Story

- Advertisement -

सांगली, कोल्हापूर भागात पुरग्रस्त परिस्थिती आहे. गेले आठवडाभर भरलेल्या पाण्यामुळे सगळ्यांचे खूप नुकसान झाले आहे. यावेळी मराठी कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी मदतीचे आवाहन केले आहे.

- Advertisement -