घरव्हिडिओप्रभास आणि कृची राम-सीताच्या भूमिकेत, तर सैफ अली खान झाला दशानन

प्रभास आणि कृची राम-सीताच्या भूमिकेत, तर सैफ अली खान झाला दशानन

Related Story

- Advertisement -

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या सिनेमाची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून होत आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. सिनेमात अभिनेता सैफ अली खान, प्रभास आणि अभिनेत्री कृती सेनन यांची मुख्य भूमिका आहे.

- Advertisement -