Tuesday, April 23, 2024
घरमानिनी" मला संपूर्ण भारताला मानसिकदृष्ट्या सबल करायचं आहे" - अदिती सुराणा

” मला संपूर्ण भारताला मानसिकदृष्ट्या सबल करायचं आहे” – अदिती सुराणा

Subscribe

अदिती सुराणा एक ‘हाय परफाॅर्मंन्स कोच’ आहे. शिवाय भारतातील सर्वात पहिल्या ‘मेंटल जिम’ची निर्माती आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात वाढलेली आदितीने मानसिक बल वाढविणारं ‘ग्राफोकोचिंग’ तंत्र विकसित केलेलं आहे. गेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची ती हाय परफाॅर्मंन्स कोच होती. तर नामांकित टेडेक्स स्पिकरचा मानही तिला मिळालेला आहे. एका सर्वसामान्य मराठमोळ्या मुलीचा हा प्रवास अचंबित करणारा आहे.

- Advertisment -

Manini