Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आदित्य ठाकरेंची खासदार राहुल शेवाळेंच्या खुलाशावर प्रतिक्रिया

आदित्य ठाकरेंची खासदार राहुल शेवाळेंच्या खुलाशावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री असताना भाजपसोबत युतीची चर्चा केली, असा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, कोणी काय बोलायचे हा ज्यांचा त्यांचा अधिकार असतो. तसेच गद्दार गद्दार राहणार आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -