Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आमदारांच्या सुरक्षेवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा

आमदारांच्या सुरक्षेवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाच्या आमदारांना हॉटेलमधून विधान भवनात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विधान सभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आमदारांना विधान भवनात आणण्यात आले. यावरुन शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. कसाबलाही असं आणलं नसेल. कशासाठी एवढा बंदोबस्त? कोण पळणार आहे की कोण काय करणार आहे? असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे

- Advertisement -