Tuesday, October 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आमदार आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांना दिलासा

आमदार आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांना दिलासा

Related Story

- Advertisement -

युवा सेना प्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हे सध्या अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी दौऱ्यावर आहेत. कोकणचा दौरा केल्यानंतर आज त्यांनी नाशिकमधील द्राक्षबागेला भेट दिली. यावेळी विमा आणि बँकेतील कर्जाबाबतची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. तसेच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला.

- Advertisement -