घरव्हिडिओआदित्य ठाकरेंना शिंदे गटाकडून पूर्वेश सरनाईक उत्तर देणार

आदित्य ठाकरेंना शिंदे गटाकडून पूर्वेश सरनाईक उत्तर देणार

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे शिंदे गटावर वारंवार टीका करत आहेत. शिंदे गटावर होणाऱ्या टीकांना आता प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा युवासेना नेते पूर्वेश सरनाईक यांचा दौरा आयोजित करण्यात येणार आहे. पूर्वेश सरनाईक आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देणार आहेत. तसेच शिंदे गटाची बाजू पूर्वेश सरनाईक यांच्याकडून मांडण्यात येणार आहे.

- Advertisement -