Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवी मुंबईतील सेंट लॉरेंन्स शाळेचा अजब फतवा

नवी मुंबईतील सेंट लॉरेंन्स शाळेचा अजब फतवा

Related Story

- Advertisement -

नवी मुंबईच्या सेंट लॉरेंन्स इंग्लिश हायस्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ एकटे पालक असल्यामुळे एका महिलेच्या मुलाला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. कोणतेही ठोस कारण न देता आम्ही एकट्या पालकांच्या मुलांना शाळेत घेत नाही, अशी आडमुठी भूमिका सेंट लॉरेंन्स शाळेने घेतली आहे. या चर्चेचा संपुर्ण व्हिडिओ संबंधित महिलेने काढला आहे.

- Advertisement -