Saturday, April 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसुख हिरेन प्रकरणी आशिष शेलारांची गृहमंत्र्यांवर टिका

मनसुख हिरेन प्रकरणी आशिष शेलारांची गृहमंत्र्यांवर टिका

Related Story

- Advertisement -

स्फोटके,स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेनचा संशयास्पद मृत्यू या सर्व घडणाऱ्या घटना सचिन वाझेंच्या भोवती फिरत आहेत. आताही सचिव वाझे मनसुख यांच्या पोस्टमर्टम ठिकाणी उपस्थित आहेत. अशी कोणती घटना घडली की गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास थेट एटीएसकडे सोपवला. या सर्व प्रकारात सरकार करत असलेल्या चौकशी संशय वाढवत आहेत, अशी थेट टिका भाजप नेते अँड. आशिष शेलार यांनी गृहमंत्र्यावर केली आहे.

- Advertisement -