Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाल्यावर अॅड. उज्ज्वल निकमांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे

सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाल्यावर अॅड. उज्ज्वल निकमांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे

Related Story

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर केला आहे. यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे, या सर्व घडामोडीवर अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सविस्तरपणे भाष्य केलंय

- Advertisement -