Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ..आणि अफगाणिस्तानला ब्रिटिशांपासून मिळाले स्वातंत्र्य

..आणि अफगाणिस्तानला ब्रिटिशांपासून मिळाले स्वातंत्र्य

Related Story

- Advertisement -

तालिबान्यांनी अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये एकच भडका उडाला. तर अफगाणिस्तानमधील बरेच नागरिक जीव वाचवण्यासाठी देश सोडून पळू लागले आहेत. काही जनतेकडून तालिबानला विरोध केला जात आहे. ‘आमचा झेंडा, हीच आमची ओळख’, अशा घोषणा ते देत आहेत. विशेष म्हणजे आजच्या दिवशी अफगाणिस्तानला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले होते.  दरम्यान, स्वातंत्र्यदिनी तालिबान्यांना उघड विरोध करत आज अनेक शहरांमध्ये नागरिक देशाचा झेंडा हातात घेत रस्त्यावर उतरले आहेत.

- Advertisement -