Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना रुग्ण घटू लागल्याने लोक निश्चिंत झाले आहेत. यामुळे देशात कोरोना संपला अशा थाटातच नागरिक वागू लागले आहेत. गर्दीच्या ठिकाणी विनामास्क हिंडू फिरू लागले. दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान खरेदीसाठी लोकांनी बाजारात गर्दीही केली. यामुळे कोरोना टाळण्यासाठी आवश्यक झालेल्या सर्वच गाईडलाईन्सला नागरिकांनी हरताळ फासला. मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांच्या संपर्कात आली. दिवाळीला तर कहरच झाला. कोरोना संपल्याचे समज करून घेत लोकांनी नातेवाईकांच्या भेटीगाठीही घेतल्या. दिल्लीत तर आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत फटाकेही फोडले. यामुळे ज्याची भीती होते. तेच झाले. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली असू रुग्णालयात रुग्णांना बेडही मिळत होण्याची शक्यता असून कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका आहे.

- Advertisement -