Sunday, October 24, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दिवाळीपर्यंत बंद राहणार रेल्वे?पुन्हा लागणार लॉकडाउन?; सरकारचा निर्णय

दिवाळीपर्यंत बंद राहणार रेल्वे?पुन्हा लागणार लॉकडाउन?; सरकारचा निर्णय

Related Story

- Advertisement -

कोरोनाला आळा घालण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. आता कोरोना आटोक्यात येत असून कोरोना नियमांचे पालन करत लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे सर्व उद्योगधंदे,महाविद्यालये,कामकाज सूरळीत होत असल्याचे दिसतेय.दरम्यान,दिवाळी नंतर सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करणार आहे. अशी बातमी लोकांमध्ये पसरत आहे. लोकांमध्ये उडालेला गोंधळ पाहता पीआयबी फॅक्ट चेकने महत्वपूर्ण खूलासा करत लॉकडाऊन पून्हा लॉकडाऊन जारी करण्यात येणार आहे की नाही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -