घरव्हिडिओ१ मेपासून जीव वाचवण्याची संधी

१ मेपासून जीव वाचवण्याची संधी

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता येत्या १ मे पासून १८ ते ४५ या वयोगटातील तरुणांना राज्य सरकारने मोफत द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे ही जीव वाचवण्याची ही संधी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -