Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ आरक्षण रद्द केल्याने गावकरी आक्रमक

आरक्षण रद्द केल्याने गावकरी आक्रमक

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. या निषेधार्थ जालन्यातील शहागड येथे धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहागड, साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी गावकऱ्यांनी मास्क न लावता आंदोलनात सहभाग घेत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करुन परीसर दणाणून सोडला.

- Advertisement -