घरव्हिडिओमहिलेवर झालेल्या अत्याचाराचा व्हीडिओ व्हायरल

महिलेवर झालेल्या अत्याचाराचा व्हीडिओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

अहमदनगरमध्ये नवरा बायकोला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्काराचा गुन्हा मागे घ्यावा यासाठी या दाम्पत्याच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले आणि अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा तपास १ महिन्याच्या आत लावणार अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

- Advertisement -